Tuesday, February 23, 2016

उमेद, एक इच्छा



जरी तोच तू आणि तीच मी,
प्रेम अन माया दोघांची,
आयुष्याच्या या वळणावर,
उमेद आहे जगण्याची!

No comments:

Post a Comment